🌎 *मान्सूनबाबत हवामान विभागाकडून अपडेट जारी - पहा कसा राहणार यावर्षी पाऊस*


⏲️ मागच्या वर्षी हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा इशारा दिला होता. तर यंदाही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या वर्षीच्या पावसावर अल् निनो वादळाचा प्रभाव होण्याची शक्यता आहे.


🗣️ दरम्यान अल-निनो वादळे असूनही यंदा मान्सूनचा 90 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागांकडून वर्तविण्यात आली आहे.


💁‍♀️ *पहा काय सांगितले हवामान खात्याने*


⛈️ मागच्या तीन वर्षांत ला-निनो या वादळाचा प्रभाव होता. पण यंदा अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मात्र मे पर्यंत अल-निनोची स्थिती न्यूट्रल, जून, जुलैमध्ये साधारण, ऑगस्टमध्ये थोडा सक्रिय असेल -


💧 तर त्यानंतर तो अधिक प्रभावी व पावसाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. भारतात जून, जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल. तर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस होईल. 


🖊️ तसेच नैऋत्य मान्सूनचा प्रभाव जुलैपर्यंत अधिक असल्याने बंगालची खाडी व अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांचा फायदा मिळतो. त्यामुळे यावर्षी 90 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान हवामान विभागाने दिली आहे. 


😇 *यावर्षीच्या मान्सूनबाबत असलेली हि बातमी* - सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची हे, आपण इतरांना देखील शेअर करा.

 🌍🌧⛈️🌦🌝

🪀 *Whats