: नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा चौदावा pm kisan yojna 2023आप्ता कधी येणार बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तर सविस्तर माहिती पाहणाऱ्या शेतकरी मित्रांनो पीएमपीसांचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे.
पण आता 14 वा हफ्ता कधी येणार आणि तो कोणत्या तारखेला येणार सविस्तर माहिती पाहणाऱ्या शेतकरी मित्रांनो तेरावा हप्त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीएम किसान चा दोन हजार रुपयांचा तेरावा हप्ता भेटला नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इ केवायसी pm kisan yojna 2023 करून घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले तर
[ मित्रांनो पीएम किसानचा 14 वा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो एप्रिल ते जुलै च्या महिन्यामध्ये हा पीएम किसानचा चौदावा हफ्ता येण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार सांगितला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला पीएम किसान योजनेची यादी पाहायची असेल तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे क्लिक करून यादी सुद्धा पाहू शकता आणि तुमचा अकाउंट नाही ऍक्टिव्ह आहे ते तुम्ही त्याची चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पीएमपीसांचा 14 वा आता आपल्याला एप्रिल ते जुलै महिन्यात मध्ये पाहायला मिळणार आहे
0 टिप्पण्या