⛈️17अमरावती, वर्धा, यवतमाळ, 

चलपूर, मूर्तिजापूर, अकोला, कारंजा, पातूर, चिखली, खामगाव, बाळापूर, शेगावं, संग्रामपूर, जळगाव जां, चिखली, मलकापूर, बुलढाणा मोताळा, वाशिम,


1 तें 12 mm पाऊस होईल 


दि 18 नागपूर, चंद्रपूर अमरावती, जळगाव खा,


तसेच म. प्र मध्ये


जोरदार पाऊस होईल


अकोट मूर्तिजापूर, जळगाव जां, अकोला मलकापूर, शेगांव खामगाव, नांदुरा, चिखली, रिशोड वाशिम

कमी जास्त प्रमाणात पाऊस राहील


दि 19 पातूर, कारंजा, मूर्तिजापूर, चिखली, अकोट, अकोला, शेगांव, खामगाव, बाळापूर, संग्रामपूर, नांदुरा जळगाव जां,


पाऊस राहील


दि, 20 पाऊसाचा जोर ओसरणार


मलकापूर, मोताळा, बुलढाणा, नांदुरा, जळगाव जां, अकोला मूर्तिजापूर, कारंजा


हलका पाऊस


दि 22 कोरडं वातावरण होऊन


दि 23 पासुन सूर्यदर्शन