औरंगाबाद व अमरावती ववभागातील सवव तसेच

नागपूर ववभागातील वर्धा विल्ह्यातील एपीएल

(के शरी) वशर्धापविकार्धारक शेतकऱ्ांना

अन्नर्धान््ाऐविी थेट रोख रक्कम हसतांतरण ्ोिना

सुरु करण््ाबाबत

महाराष्ट्र शासन

अन् न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ववभाग

शासन वनणव् क्रमांकः अर्धापु-2022/प्र.क्र. 46/नापु-२२

मादाम कामा मागव, हुतात्मा रािगुरु चौक

मंिाल्, मुंबई ४०० ०३२.

वदनांक: 28 फे ब्रुवारी, 2023

वाचा :-

१) शासन वनणव् क्रमांक- अर्धापु-2015/प्र.क्र. 100/नापु-22, वद. 24 िुलै, 2015.

२) शासन पवरपिक क्रमांक- अर्धापु-2015/प्र.क्र. 100/नापु-22, वद. 5 ऑगसट, 2015

3) शासन शुद्धीपिक क्रमांक -अर्धापु-2015/प्र.क्र. 100/नापु-22, वद. 11 िुलै, 2016.

4) भारती् अन्न महामंडळाचे पि क्र. S & S/2(1)/TPDS/2020-21/RO(M), वद. 31 मे, 2022.

5) भारती् अन्न महामंडळाचे पि क्र. S & S/NFSA Allocation/2021-22/RO(M),

 वद. 1 सप्टेंबर, 2022.

प्रसतावना :-

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ववभागाच््ा संदभव क्र. 1 ्ेथील वद. 24.7.2015 च््ा शासन

वनणव्ान्व्े राज््ातील औरंगाबाद, िालना, नांदेड, बीड, उसमानाबाद, परभणी, लातूर, हहगोली,

अमरावती, वावशम, अकोला, बुलढाणा, ्वतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत््ाग्रसत विल्ह्यांतील

राष्ट्री् अन्नसुरक्षा अवर्धवन्म, 2013 अंतगवत समाववष्ट्ट न झालेल्ह््ा एवपएल (के शरी) वशर्धापविकार्धारक

शेतकऱ्ांना राष्ट्री् अन्नसुरक्षा अवर्धवन्म, 2013 अंतगवत प्रार्धान्् कु टुंब लाभार्थ््ांप्रमाणे (प्रवतमाह प्रवत

सदस् 5 वकलो अन्नर्धान््, ₹2.00 प्रवत वकलो गहू व ₹3.00 प्रवत वकलो तांदुळ ्ा दराने) अन्नर्धान््ाचा

लाभ देण््ात ्ेत होता. सदर ्ोिनेकवरता आवश््क असलेल्ह््ा अन्नर्धान््ाची खरेदी कें द्र शासनाच््ा Non

NFSA ्ोिनेंतगवत गहू ₹22.00 प्रवत वकलो व तांदुळ ₹23.00 प्रवत वकलो ्ा दराने करण््ात ्ेत होती.

तथावप, सदर ्ोिनेंतगवत ्ापुढे गहू व तांदुळ उपलब्र्ध होणार नसल्ह््ाचे भारती् अन्न महामंडळाने त््ांच््ा

अनुक्रमे वद. 31.5.2022 व वद. 1.9.2022 च््ा पिान्व्े कळववले आहे.

उपरोक्त बाब ववचारात घेता शेतकरी ्ोिनेतील लाभार्थ््ांना अन्नर्धान््ाऐविी थेट रोख रक्कम

हसतांतरण (Direct Benefit Transfer-DBT) ्ोिना का्ान्न्वत करण््ाची बाब शासनाच््ा

ववचारार्धीन होती. त््ानुषंगाने पुढीलप्रमाणे वनणव् घेण््ात ्ेत आहे:-

शासन वनणव् :-

1. राज््ातील औरंगाबाद, िालना, नांदेड, बीड, उसमानाबाद, परभणी, लातूर, हहगोली, अमरावती,

वावशम, अकोला, बुलढाणा, ्वतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत््ाग्रसत विल्ह्यांतील राष्ट्री्

अन्नसुरक्षा अवर्धवन्म, 2013 अंतगवत समाववष्ट्ट न झालेल्ह््ा एवपएल (के शरी) वशर्धापविकार्धारक शेतकरी

लाभार्थ््ांना माहे िानेवारी, 2023 पासून अन्नर्धान््ाऐविी प्रवतमाह प्रवत लाभाथी ₹150/- इतक््ा रोख

रकमेच््ा थेट हसतांतरणाची (Direct Benefit Transfer-DBT) ्ोिना का्ान्न्वत करण््ास ्ाद्वारे

मान््ता देण््ात ्ेत आहे. तसेच प्रवतवषी वकमान आर्धारभूत हकमतीत होणाऱ्ा वाढीनुसार कें द्र शासनाने

अवर्धसूवचत के लेल्ह््ा Cash Transfer of Food Subsidy Rules, 2015 मर्धील तरतुदीनुसार प्रवतमाह

प्रवतलाभाथी सुर्धावरत वाढीव रोख रक्कम (पुढील दशकाच््ा पूणांकात) थेट हसतांतरीत करण््ास मान््ता

देण््ात ्ेत आहे.

2. सदर ्ोिना का्ान्न्वत करण््ासाठी प्रमाणभूत का्वप्रणाली (Standard Operating

Procedure- SOP) खालीलप्रमाणे असेल:-

1) वद. 24.7.2015 च््ा शासन वनणव्ान्व्े वनवित करण््ात आलेल्ह््ा वनकषांनुसार

शेतकरी ्ोिनेच््ा लाभासाठी Ration Card Management System- RCMS वर

नोंद असलेल्ह््ा पाि वशर्धापविकार्धारकांकडून DBT साठी आवश््क असलेला बॅंक

खात््ाचा तपवशल सोबत िोडलेल्ह््ा नमुन््ात ऑफलाईन/ऑनलाईन भरुन घेण््ात

्ेईल. वशर्धापविकार्धारकांनी अिासोबत उवचत कागदपिांची/प्रमाणपिांची पूतवता करणे

आवश््क राहील.

2) प्राप्त झालेल्ह््ा अिांतील मावहती तालुकासतरावरील Data Entry Operator

्ांच््ाकडून संगणक आज्ञावलीत समाववष्ट्ट करण््ात ्ेईल. सदर मावहतीची छाननी

करुन संबंवर्धत तहवसलदार पाि लाभार्थ््ांची रासतभाव दुकानवनहा् ्ादी त्ार करतील.

सदर ्ादी तहवसलदार संबंवर्धत विल्ह्हा पुरवठा अवर्धकारी ्ांना अग्रेवषत करतील. संबंवर्धत

विल्ह्हा पुरवठा अवर्धकारी RCMS वरील लाभार्थ््ांच््ा मावहतीच््ा आर्धारे त््ांच््ा बॅंक

खात््ात DBT लाभ हसतांतरणासाठी PFMS मध््े Payment File त्ार करतील व

PFMS प्रणालीद्वारे Payment करण््ात ्ेईल. त््ासाठी विल्ह्हा सतरावर बॅंक खाते सुरु

करण््ात ्ावे.

3) Payment File त्ार झाल्ह््ानंतर सदरची रक्कम विल्ह्हा पुरवठा अवर्धकारी

्ांच््ाकडून विल्ह्हासतरावरील बॅंक खात््ातून पाि लाभार्थ््ांच््ा खात््ात अनुज्ञे् रक्कम

िमा करण््ात ्ेईल. सदर प्रक्री्ा दर मवहन््ाला अनुसरण््ात ्ेईल.

4) दर मवहन््ाला प्राप्त झालेल्ह््ा नवीन अिांनुसार लाभार्थ््ांची नावे समाववष्ट्ट करणे

तसेच अपाि हकवा म्त झालेल्ह््ा लाभार्थ््ांची नावे वगळणेइत््ादीबाबतची का्ववाही

करुन संबंवर्धत तहवसलदार लाभार्थ््ांची सुर्धावरत ्ादी विल्ह्हा पुरवठा अवर्धकारी

्ांच््ाकडे सादर करतील.

5) सदर ्ोिनेंतगवत ववतरीत कराव्ाची रोख रक्कम मवहला कु टुंबप्रमुखाच््ा आर्धार

संलग्न बॅंक खात््ात िमा करण््ात ्ेईल. मवहला कु टुंब प्रमुखाचे कोणत््ाही बॅंके त खाते

नसल्ह््ास सदर मवहलेस बॅंक खाते सुरु करण््ास प्रोत्साहीत करावे. अपवादात्मक

पवरन्सथतीत संबंवर्धत तहवसलदार ्ांच््ा मान््तेने कु टुंबातील इतर सदस्ांच््ा आर्धार

संलग्न बॅंक खात््ात रक्कम िमा करण््ात ्ेईल.

6) प्रसतुत ्ोिनेचा लाभ वमळण््ासाठी वशर्धापविके वर नोंद असलेल्ह््ा सवव सदस्ांचे

आर्धार क्रमांक वशर्धापविका व््वसथापन प्रणालीशी (Ration Card Management

System- RCMS) संलग्न असणे आवश््क राहील. म्हणिेच RCMS प्रणालीवर आर्धार

क्रमांक संलग्न असलेल्ह््ा लाभार्थ््ांनाच DBT ्ोिनेचा लाभ अनुज्ञे् राहील. एखाद्या

सदस्ाकडे आर्धार क्रमांक नसल्ह््ास त््ास आर्धार काडव त्ार करण््ाच््ा प्रक्री्ेबाबत

संबंवर्धत तहवसलदार का्ाल्ाकडून मागवदशवन करण््ात ्ेईल.

3. सद्यन्सथतीत RCMS वर नोंदणी असलेल्ह््ा वशर्धापविकार्धारकांना DBT ्ोिनेचा लाभ माहे

िानेवारी, 2023 पासून अनुज्ञे् राहील.

4. वद. 24.7.2015 च््ा शासन वनणव्ान्व्े वनवित करण््ात आलेल्ह््ा वनकषांनुसार शेतकरी

्ोिनेसाठी पाि ठरत असलेल्ह््ा नवीन वशर्धापविकार्धारकांकडून वद. 05.08.2015 च््ा शासन

पवरपिकासोबतचे सवघोवषत प्रमाणपि भरुन घ््ावे. सदर वशर्धापविकार्धारकांची RCMS प्रणालीवर

नोंदणी करावी व DBT साठी आवश््क असलेला बॅंक खात््ाचा तपशील सोबत िोडलेल्ह््ा नमुन््ात

भरुन घेण््ात ्ावा. सदर नवीन पाि वशर्धापविकार्धारकांच््ा बॅंक खात््ाची नोंदणी पूणव झाल्ह््ानंतरच््ा

पुढील मवहन््ात DBT ्ोिनेचा लाभ अनुज्ञे् राहील.

5. प्रसतुत ्ोिना का्ान्न्वत करण््ासाठी पूववत्ारीकवरता ्ेणारा खचव शेतकरी ्ोिनेंतगवत चालू

आर्थथक वषासाठी मंिूर अथवसंकल्ह्पी् तरतूदीतून भागववण््ास तसेच ्ोिनेंतगवत रक्कम हसतांतरणासाठी

आवश््कतेनुसार विल्ह्हा सतरावर सवतंि बॅंक खाते उघडण््ास मान््ता देण््ात ्ेत आहे.

6. सदर शेतकरी ्ोिनेची प्रभावी अंमलबिावणी करण््ाकरीता मंिाल्ीन ववभाग सतरावर वनणव्

घेण््ास मान््ता देण््ात ्ेत आहे.

7. रोख रक्कम हसतांतरण (DBT) ्ोिना का्ान्न्वत करण््ाकरीता प्रवतमाह ₹ 59.96 कोटी

इतक््ा खचास मान््ता देण््ात ्ेत आहे.

8. प्रसतुत ्ोिनेच््ा प्र्ोिनाथव अनुदान ववतरणाकरीता ववत्ती् सल्लागार व उपसवचव वन्ंिक

अवर्धकारी असुन, सदर प्रदानाथव वन्ंिक अवर्धकारी म्हणून विल्ह्हावर्धकारी व आहरण व संववतरण

अवर्धकारी म्हणून विल्ह्हा पुरवठा अवर्धकारी ्ांना घोवषत करण््ात ्ेत आहे.

9. प्रसतुत ्ोिनेसाठी ्ेणारा खचव 4408, अन्न साठवण व वखार ्ावरील भांडवली खचव 01 अन्न,

101 प्रापण व पुरवठा, (02) प्रापण, ववतरण व हकमत वन्ंिण, (02) (01) मुफसल- खरेदीची हकमत

(अवनवा्व), 21, पुरवठा व सामग्री (44080095) ्ा लेखाशीषाखाली मंिूर अथवसंकन्ल्ह्प् तरतूदीतून

भागववण््ात ्ेईल.

10. सदर शासन वनणव् ववत्त ववभागाने त््ांच््ा अनौपचावरक संदभव क्र.75/व््् 10, वद.14.02.2023

अन्व्े वदलेल्ह््ा सहमतीस अनुसरुन वनगववमत करण््ात ्ेत आहे.

11. सदर शासन वनणव् महाराष्ट्र शासनाच््ा www.maharashtra.gov.in ्ा संके तसथळावर उपलब्र्ध

करण््ात आला असून त््ाचा संके ताक 202302281814550206 असा आहे. हा आदेश वडिीटल

सवाक्षरीने साक्षांवकत करुन काढण््ात ्ेत आहे.

महाराष्ट्राचेराज््पाल ्ांच््ा आदेशानुसार व नावाने.

 (पूिा मानकर)

 अवर सवचव, महाराष्ट्र शासन

प्रत,

1) मा. राज््पाल ्ांचे सवचव

2) मा. मुख््मंिी ्ांचे प्रर्धान सवचव

3) मा. उपमुख््मंिी ्ांचे सवचव

4) मा. मंिी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ्ांचे खािगी सवचव

5) मा. ववरोर्धी पक्षनेता, ववर्धानसभा, महाराष्ट्र ववर्धानमंडळ सवचवाल्, मुंबई

6) मा. ववरोर्धी पक्षनेता, ववर्धानपवरषद, महाराष्ट्र ववर्धानमंडळ सवचवाल्, मुंबई

7) सवचव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ववभाग ्ांचे सवी् सहाय््क

8) सवव मंिाल्ीन ववभाग

9) सवव ववभागी् आ्ुक्त,

10) सवव विल्ह्हावर्धकारी

11) सवव मुख्् का्वकारी अवर्धकारी, विल्ह्हा पवरषदा

12) वन्ंिक, वशर्धावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.

13) ववत्ती् सल्लागार व उप सवचव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ववभाग, मुंबई

14) सवव उपा्ुक्त (पुरवठा)

15) सवव विल्ह्हा पुरवठा अवर्धकारी

16) सवव अन्नर्धान्् ववतरण अवर्धकारी

17) सवव अवर्धकारी (सवचव वगळून), अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ववभाग

18) सवव का्ासने, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ववभाग

19) सवव खािगी सवचव, मा. मंिी का्ाल्े, मंिाल्, मुंबई.

20) सवव खािगी सवचव, मा. राज््मंिी का्ाल्े, मंिाल्, मुंबई.

21) महासंचालक, मावहती व िनसंपकव महासंचालनाल्, मंिाल्, मुंबई

22) ग्रंथपाल, महाराष्ट्र ववर्धानमंडळ सवचवाल्, ग्रंथाल्, ६वा मिला, ववर्धानभवन, मुंबई

23) सवव ववर्धान पवरषद सदस् व सवव ववर्धानसभा सदस्.

24) वनवडनसती (का्ासन नापु-२२).