जुनी पेन्शन कधी बंद झाली आणि कोणी बंद केली नक्की वाचा!
✅ पेन्शन बंद झाली, दिनांक : 31 - 10 - 2005 चा जीआर जोडला आहे.
✅ राज्यात सरकार : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकार
✅ मुख्यमंत्री : विलासराव देशमुख
✅ वित्तमंत्री : जयंत पाटील
✅ पेन्शन बंद झाल्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी 9 वर्षे सत्तेत (2005 ते 2014)
✅ पुन्हा नोव्हेंबर 2019 ते मे 2022 सत्तेत.
✅ सलग 9 वर्षात एकही आंदोलन नाही
✅ पुन्हा अडीच वर्षात एकही आंदोलन नाही.
राज्यात जुनी पेन्शन लागू करा, यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच आंदोलन होत आहेत. पण, जुनी पेन्शन कोणी बंद केली ? ज्यांनी बंद केली त्यानंतर तब्बल 10 वर्षे सत्तेत होते, त्यावेळी एका ही शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं नाही.
जुन्या पेन्शनची मागणी धुडकावून देखील मागील अडीच वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले नाही.
मुद्दा असा आहे की, 2005 ला जुनी पेन्शन (1982) बंद करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने घेतला.
- 31 ऑक्टोबर 2005 ला तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सुलतानी जीआर काढला त्यात शिक्षक सहित सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला.
- जेवढ्या संघटनेला विरोध करण्याचा अधिकार प्राप्त होता, त्या संघटना काँग्रेस - राष्ट्रवादी च्या दावणीला बांधलेल्या आहेत. राज्यात शिक्षक संघटनेचे आमदारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच होते.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे ज्या शिक्षकांच्या जीवावर दोनदा आमदार झाले, त्यांनी सुद्धा याला विरोध केला नाही. तरीही ते निवडणुकीत निवडून येयचे.
- या पोस्ट सोबत 31 ऑक्टोबर 2005 चा जीआर जोडत आहे. त्या जीआर मध्ये राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करण्याचा शासन आदेश आहे.
मागे काँग्रेस कडून पत्रक काढल गेलं, जुनी पेन्शन मिळवून देऊ म्हणून , मिळवून देयचंच होतं बंद का केलं? बंद केल्यानंतरही 10 वर्षे सत्तेत होता का नाही चालू केली?
भाजप सरकार 2014 आल्यानंतर बरोबर आंदोलन करायला सुरुवात केली, विक्रम काळे आणि त्यांच्या गॅंगने. पेन्शन बंद झाली 2005 ला विक्रम काळे सत्तेत असताना आंदोलन सुरू केले 2015 सत्ता नसताना ते आजही करत आहेत.
म्हणजे सत्ता असल्यावर बंद करायचं नसल्यावर द्या म्हणून आंदोलन करायचं, हे काँग्रेस आणि शरद पवारांचा जुना हातखंडा आहे.
0 टिप्पण्या